Authors:
प्रा. डॉ. दत्तात्रय सौदागर सावंत,
Publish Date/ Year : २०२५ | Format: Paperback | Genre : History | Other Book Detail
Publish Date/ Year : २०२५ | Format: Paperback | Genre : History | Other Book Detail
'लोकप्रशासनातील नवे विचार प्रवाह' या पुस्तकाची रचना चार प्रकरणांमध्ये केली आहे. त्यामध्ये लोकप्रशासनाच्या मूलभूत संकल्पना, त्याचा उदय आणि विकास यांचा मागोवा घेतला आहे. प्रशासन आणि लोकप्रशासन यातील फरक स्पष्ट करून त्याचे स्वरूप, व्याप्ती आणि महत्व अधोरेखित केले आहे. लोक प्रशासनाच्या अभ्यासाच्या विविध दृष्टीकोनांवरही प्रकाश टाकला आहे. निर्णय निर्धारण, रचनात्मक कार्यवादी, व्यवस्था, लोकनिवड आणि नव लोकव्यवस्थापन असे दृष्टिकोन समजावून सांगितले आहेत, जे लोकप्रशासनाचे सैद्धांतिक आधारस्तंभ आहेत. प्रस्तुत पुस्तकात नवलोकप्रशासन, सार्वजनिक धोरण, विकास प्रशासन, सुशासन, ई-प्रशासन, सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि आपत्ती व्यवस्थापन असे नवे विचारप्रवाह विस्ताराने चर्चिले आहेत. तो पुस्तकाचा मुख्य उद्देश होता. हे प्रवाह आजच्या डिजिटल युगात आणि टिकाऊ विकासाच्या संदर्भात अत्यंत प्रासंगिक आहेत. पुस्तकाच्या शेवटी, सद्यकालीन मुद्दे जसे की, विकासातील लोकसहभाग, लिंगभाव समानता, दुर्बल घटकांसाठी कल्याणकारी प्रशासन आणि प्रशासकीय नैतिकता यांचा ऊहापोह केला आहे. हे मुद्दे केवळ सैद्धांतिक न राहता ते व्यावहारिक उपाययोजनांशी जोडले आहेत.
Pages
113 pages
113 pages
Language
मराठी
मराठी
Publication date
२०२५
२०२५
ISBN-13
९७८-९३-६६७८-२५४-६
९७८-९३-६६७८-२५४-६
Book Also Available On
Share:



